कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानाला भीषण आग….!

अजय शिंगे कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ हून अधिक टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले जात आहेत.रहदारीच्या […]