गणेश उत्सवात मदतीसाठी महापालिकेत मदत कक्ष (वॉर रुम) सुरु…

कोल्हापूर ता.11 : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर शहरातील नागरीकांना गणपती विसर्जनासंदर्भात मदतीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मदत कक्ष (वॉर रुम) मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात नागरीकांच्या […]