टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यासाठी 3 ते 5 मे दरम्यान सुविधा केंद्रे कार्यान्वित

कोल्हापूर, दि. 2 : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 47 कोल्हापूर लोकसभा अंतर्गत निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांचे टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करुन घेण्यासाठी दिनांक 3 ते 5 मे […]