टीसीएस येत्या काळात संपूर्ण जगाला आदर्श मनुष्यबळ पुरवेल :चंद्रा कोडरू….!

कोल्हापूर : ” कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येत्या काळात संबंध जगताला कुशल कर्मचारी पुरवेल”, असे मत टीसीएसचे अकॅडेमिक इंटरफेज प्रोग्रॅम चे भारत स्तरावरील व्यवस्थापक श्री.चंद्रा कोडरु […]