डॉ. दयानिधी यांनी स्वीकारला सांगली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…!

सांगली/प्रतिनिधी :सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. दया निधी यांनी स्वीकारला कार्यभार. दया निधी यांची काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.आजच त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.