ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून तयार केलेली सनद,जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभदायी : पालकमंत्री जयंत पाटील..

सांगली/प्रतिनिधी: गावठाण जमाबंदी प्रकल्पाची (स्वामित्व योजनेची) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल भूमि अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया अशा तीन विभागांच्या संयुक्त सहभागाने स्वामित्व योजना वाळवा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप […]