त्रिमुर्ती विकास संस्था आकुर्डे च्या चेअरमनपदी रविंद्र पाटील तर,व्हा. चेअरमनपदी सुरेश सुतार यांची निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : आकुर्डे ता. भुदरगड येथील त्रिमुर्ती विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रविंद्र कोंडीबा पाटील तर व्हा. चेअरमनपदी सुरेश निवृत्ती सुतार यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी .बी.बी. शिंदे (सहकार अधिकारी श्रेणी १ ) हे होते. […]