इंडिया गेटवर बसवला जाणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा..

Media Control News: एकीकडे इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकात नेण्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच केंद्र सरकारने इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाईटचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी […]