थेट पाइपलाइनचे पाणी पिण्यासाठी, ना की अंघोळीसाठी : भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफांना टोला..!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.३ : कोल्हापूर मधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही; असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. कोल्हापूर उत्तर […]