पंचमहाभूत लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरती ने प्रांरभ….!

कोल्हापूर : विविध राज्यासह परदेशातील विविध मान्यवर प्रतिनिधी सहभागी असणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ शिवजयंती दिन रविवारी भव्य मिवणुकीसह पंचगंगा नदी येथे सामुदायिक आरतीने होत आहे. त्यामध्ये सर्वांनी यामध्ये आपला सहभागी नोंदवावा ,असे […]