पंधरा मिनिटे मतदार जनजागृतीसाठी : मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी..

कोल्हापूर, दि. ८ . जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांनी आपल्या बहुमुल्य वेळेतील पंधरा मिनिटे देऊन आपल्या व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक […]