जिद्द, परिश्रम आणि देशप्रेमाची विजयी गाथा; पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरव

कोल्हापूर, दि.५ — जिद्द, कठोर परिश्रम, शिस्त आणि देशासाठी काहीतरी मोठे करण्याची जाज्वल्य इच्छा असेल, तर ग्रामीण भागातील मातीही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण इतिहास घडवू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे करवीर तालुक्यातील कोपार्डे गावचा होतकरू पैलवान […]