कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक निकालाचे लाईव्ह Updates..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मत मोजणीला आज १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे. एकुण १५ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी मुख्य निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भारतीय जनता […]

उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : ३५८ मतदान केंद्रावर होणार मतदान, यंत्रणा सज्ज….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर पोटनिवडनुकीचा प्रचार रविवारी ५ वाजता संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची पुढची तयारी सुरु झाली आहे.मंगळवारी ३५८ मतदान केंद्रावर होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आज दिवसभर मतदान कर्मचर्यांना आवश्यक साहित्य त्या […]

राजकारणातील हुक़ूमशाहीला धक्का देण्यासाठीच ‘ कोल्हापूर उत्तर’ च्या मैदानात- हाजी असलम सैय्यद..!

कोल्हापूर/प्रतिनिधी – राजकारणात मी म्हणेन तीच पूर्वदिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुक़ूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरल्याची घोषणा हाजी असलम सैय्यद यानी मंगळवारी पत्रकार बैठकीत बोलताना केली. ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज […]

विधानसभा पोटनिवडणूक शांततेत पार पाडा : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२२ शांततेत पार पाडा तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज केल्या. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले…!…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून १२ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.