कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर पोटनिवडनुकीचा प्रचार रविवारी ५ वाजता संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची
पुढची तयारी सुरु झाली आहे.मंगळवारी ३५८ मतदान केंद्रावर होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
Advertisements

आज दिवसभर मतदान कर्मचर्यांना आवश्यक साहित्य त्या त्या मतदान केंद्रावर केएमटी ने पोहचविले जाणार आहे सायंकाळी मतदान केंद्रात सूचना फलक,मतदान बूथ यांची मांडणी केली जाणार आहे.निवडणुकीसाठी ३५८ मतदान केंद्रे असून एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १२५० इतकी मतदान संख्या आहे
