Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:40 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १० : आज जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथे रविवार रोजी प्रात्यक्षिक तत्वावर भाविक यांना दर्शनासाठी दर्शन मंडपातून सोडण्यात आले असता भक्तांच्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले दर्शन मंडप यात्रा काळात तसेच भविष्यात लाभदायक ठरेल अश्या प्रतिक्रिया भक्त व्यक्त करत आहेत.
Share Now