प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही ताकतीने केला : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१२ : कागल विधानसभा मतदारसंघातील गावे, वाड्यावस्त्यांसह प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही मोठ्या ताकतीने केला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. धरणांच्या बांधकामासाठी घरेदारे, शेतीवाडी त्याग केलेले प्रकल्पग्रस्तच समृद्धीचे खरे शिल्पकार आहेत, असेही ते म्हणाले.कसबा सांगाव […]