देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्ते तातडीने ठेकेदारामार्फत दुरुस्ती करुन घ्या – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर ता.02 : शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास […]