वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पथकरातून सुट देण्यासाठीप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पास घेण्याचे आवाहन

कोल्हापूर: शासन परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे दि.4 जुलै ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सुट देण्यासाठी निर्देश प्राप्त झाले आहेत. वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन […]