प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना 15 हजार रुपये दंड…तीन व्यापा-यांकडून 500 किलो प्लास्टिक जप्त

कोल्हापूर: महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या पथकांमार्फत तपासणी मोहिम व कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागच्यावतीने लक्ष्मीपुरी परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली. […]