बचत गटाच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते उद्घाटन….!

कोल्हापूर : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी आपल्यातील कलागुण ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेवून उद्योग व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय […]