बालमजुरी प्रथेविरोधात एकत्र या : कामगार मंत्री हसन मुश्रीफ

14 वर्षाखालील शोषित मुलांची माहिती तत्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय तसेच हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळविण्याचे नागरिकांना आवाहन कोल्हापूर/प्रतिनिधी : बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ठ प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येवून महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे […]