जीएसटी दरकपात म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग,भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

Media Control news network भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि समृध्द करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून जाहीर […]