मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकार राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १३ : कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदार कार्ड सोबत आता आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी १ […]