महानगरपालिका शाळेतील १८६ शिक्षकांच्या बदल्या

कोल्हापूर/प्रतिनिधी: महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील ५८ प्राथमिक शाळांतील १८६ शिक्षकांची बदलीची प्रक्रीया मंगळवारी राबविण्यात आली. महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालय या शाळेत हि बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षकांच्या या बदल्या करताना सर्व निकषांचे पालन करुन […]