‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ सजावट स्पर्धेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. ०८ : गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4Y SRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या देखावा सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक […]