माया केअर तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत मदत सुविधा.

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या १३ वर्षापासून माया केअर तर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक- बौद्धिक ने-आण करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात.. यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन […]