मुंबईतील फनेल झोनमध्ये इमारतींच्या पुनर्विकासासाठी आराखडा : एकनाथ शिंदे

Media Control News Network मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील हवाईमार्गात (फनेल झोन) येणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुनील प्रभू, अमीन […]