माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांची घाटगे हाऊस नागाळा पार्कला सदिच्छा भेट

विशेष वृत :शैलेश तोडकर श्रीमंत शाहू छत्रपती हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत फक्त शिव, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांचा विचार जपण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने आज घाटगे कुटुंबातील (वंदुरकर […]