राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट……

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी बैस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल […]