राज्यस्तरीय सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात…!आमदार सतेज पाटील यांनी केली क्रीडांगण, बैठक व्यवस्था इत्यादी बाबत पाहणी.....!

कोल्हापूर : “राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२” निमित्ताने कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना मार्फत राज्यस्तरिय सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. तब्बल २० […]