Weather Updates: राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.०५ : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ७५.०४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील- हळदी व […]