मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर, दि. 2 : मा.राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, […]