राष्ट्रपती निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मुंबई/प्रतिनिधी, दि.१३ : राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, […]