बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी सफाई कामगार व परिचर पदासाठी 12 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर : हातकणंगले व चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी प्रत्येकी एक सफाई कामगार व परिचर कामे करण्यास इच्छुक बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ही कामे करण्यास इच्छुक तालुक्यातील , कोल्हापूर जिल्ह्यातील […]