रंकाळा, लक्षतीर्थ तलावांच्या पाण्याच्या संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी रु.२० कोटी निधी मंजूर होण्याची शक्यता….!

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी […]