लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर गतीने कार्यवाही करा – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर, दि.२ : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये आलेल्या ३५७ प्रलंबित अर्जांवर तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करून, कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून उत्तरे द्या असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय […]