साहित्य उत्सव’, ‘वाचन कट्टा’ यांसारखे उपक्रम जिल्ह्यात नियमितपणे राबवून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करुया: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२१ : कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे, या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक साहित्यिक या भूमीत जन्मले आहेत. नवोदित वाचक, साहित्यिक तयार होण्यासाठी वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. ”साहित्य उत्सव’, ‘वाचन कट्टा’ यांसारखे उपक्रम […]