विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर पुणे/प्रतिनिधी: पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री […]