शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहीत्य अध्यासनातून बसवेश्वरांच्या जीवनकार्य, विचारांचा प्रचार व प्रसार होणारअध्यासनासाठी तीन कोटी रुपये मंजूर, दीड कोटींची प्रशासकीय मान्यता कुलगुरूंना प्रदान..

कोल्हापूर, दि. ७: शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहित्य अध्यासनातून बसवेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा विचार प्रचार व प्रसार होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अध्यासनासाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये एकूण तीन कोटी रुपये मंजूर निधी मंजूर […]