विजय गुजरात मध्ये जल्लोष कोल्हापूरात….!

कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. आज या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी […]