विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड….!

MEDIACONTROL ONLINE विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते […]