बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते कोल्हापूरात पी.एन.जी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटन संपन्न..

कोल्हापूर, २४ – भारतातील सर्वात विश्वासार्ह व १९३ वर्षांची परंपरा असलेल्या सुव्यवस्थित कौटुंबिक दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक, पी.एन.जी ज्वेलर्सने कोल्हापुरात आपले पहिले दालन नवरात्राच्या शुभमुहूर्तावर सुरू केले आहे. महाराष्ट्रातील विस्तार प्रवासातील ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. […]