शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज रस्ता १८ दिवस वाहतूकीसाठी बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.२ छ.शिवाजी मार्केट अंतर्गत प्र.क्र.२७ ट्रेझरी ऑफिस समोरील शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज येथे क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १४ ते ३१ मार्च २०२३ अखेर १८ […]