शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा चौथा दिवस.

कोल्हापूर : आज दिनांक २९ सप्टेंबर २०२२ शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज चौथा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये सजलेली आहे . भारतामध्ये पार्वतीच्या तीन सौंदर्यवती अवतारांचे […]