शालेय विद्यार्थ्यांत आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली, व्यसन परावृत्तीबाबत जागृती करणारा संयम उपक्रम

सांगली, दि. 14 : अंमलीपदार्थ मुक्त सांगली जिल्हा याचा पुढील टप्पा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि व्यसन परावृत्ती जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवला जात असलेल्या संयम (Self Awareness in Youth […]