शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : मागील दोन वर्षातील कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून […]