शिक्षकांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानाला प्राधान्य; शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा संकल्प

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार! कोल्हापूर : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता तसेच महिला शिक्षिका व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर […]