श्री जोतिबा यात्रेतील भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये हयगय नको : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.७ : श्रीजोतिबा यात्रेला अवघे काही दिवस उरले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होता कामा नये, तसेच सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका, अशा […]