संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्ती साठी तात्काळ १० कोटींचा निधी : राजेश क्षीरसागर यांची माहिती*दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करू...

कोल्हापूर दि.०८ : नावाप्रमाणेच राजेशाही थाट निभावणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत […]