शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न…!

अजय शिंगे कोल्हापूर / प्रतिनिधी; शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने सुरू असलेल्या पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिझम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी यावेळी पत्रकारितेशी संबंधित विविध ग्रंथ अध्यासनाचे समन्वयक […]